Surprise Me!

Sushama andhare on tanaji savant : सुषमा अंधारेंच्या भाषणावेळी पोहोचले पोलीस, पुढे काय झालं बघा ... |Sakal

2022-12-07 9 Dailymotion

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. सध्या ही यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात आहे, यावेळी सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला दरम्यान, त्यांचं भाषण सुरु असताना पोलीस त्याठिकाणी पोहोचले.

Buy Now on CodeCanyon